गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!

मुक्तपीठ टीम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. पटोले यांनी ‘मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून या वक्तव्याचा निषेध होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र … Continue reading गल्लीतील ‘नाना’भाषेची दिल्लीतही दखल, गडकरीही संतापले, भाजपाकडून देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी!