भाजपाच्या हिटलिस्टवर का आहेत अनिल परब ?

मुक्तपीठ टीम राज्याच्या गृहमंत्रीपदावरून अनिल देशमुख पायउतार झाल्यानंतर भाजपाने संजय राठोठानंतरच दुसरं लक्ष्य साधले आहे. मात्र, त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या थेट परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेत यानंतर नंबर अनिल परब यांचा लागणार आहे असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सोमय्यांच्या हिटलिस्टवर अॅड. अनिल परब का आहेत यावर राजकीय क्षेत्रात … Continue reading भाजपाच्या हिटलिस्टवर का आहेत अनिल परब ?