भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी
मुक्तपीठ टीम “गेल्या काही दिवसात राज्यात ज्या घटना समोर येतात, त्या अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीमध्ये लक्ष घालावे आणि राज्य वाचवावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरेंकडून बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री बोलत नसतील … Continue reading भाजपाकडून काँग्रेस लक्ष्य, हाताला किती हिस्सा? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलते करण्याचीही मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed