धनंजय मुंडेंना भाजप नेत्याकडून मोठा दिलासा! ‘ती’ महिला ‘हनीट्रॅप’वाली असल्याचा आरोप!!

  मुक्तपीठ टीम वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंना भाजपच्या नेत्याकडून मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करणारी ‘ती’ महिला आपल्यालाही ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे. एकीकडे धनंजय मुंडे प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता माजली आहे. आधी मेहबूब शेख, नंतर धनंजय … Continue reading धनंजय मुंडेंना भाजप नेत्याकडून मोठा दिलासा! ‘ती’ महिला ‘हनीट्रॅप’वाली असल्याचा आरोप!!