नको त्या भानगडी…आरोपांच्या फैरी…आघाडी सरकार सारखंच अडचणीत!

मुक्तपीठ टीम   मंत्र्यांच्या राजकारणाबाहेरच्या नको त्या भानगडींमुळेच राज्यातील आघाडी सरकार सातत्यानं अडचणीत येताना दिसत आहे. संख्याबळानं मजबूत असलेल्या भाजपला त्यामुळे आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी तयार दारुगोळा मिळत आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण कसं बसं मिटत असतानाच त्यांच्याच बीडमधील एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी यवतमाळ एका मंत्र्यावर भाजपने आरोप केल्यामुळे आता सरकारसमोर नवी अडचण निर्माण … Continue reading नको त्या भानगडी…आरोपांच्या फैरी…आघाडी सरकार सारखंच अडचणीत!