बंगालमध्ये भाजपाच्या यादीत तृणमूल काँगेसचे १५० नेते, दोघांनी उमेदवारी झिडकारली!

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ज्या तृणमूल कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे, आता त्याच पक्षातील दीडशे नेत्यांना निवडणुक लढवण्यासाठी तिकीट दिली आहे. आतापर्यंत भाजपने एकूण २८९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील जवळपास निम्म्या लोकांनी ममता बॅनर्जीना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ८ मुस्लिम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. तसेच दोन … Continue reading बंगालमध्ये भाजपाच्या यादीत तृणमूल काँगेसचे १५० नेते, दोघांनी उमेदवारी झिडकारली!