राठोड झाले, आता भाजपाचं लक्ष्य धनंजय मुंडे!

मुक्तपीठ टीम आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उचलून धरली आहे. त्यामुळे अधिवेशनात आता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक राहणार हे स्पष्ट झाले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या … Continue reading राठोड झाले, आता भाजपाचं लक्ष्य धनंजय मुंडे!