राज्यभर कोरोना ओपीडी सेंटर्स सुरू करण्याची भाजपाची मागणी

मुक्तपीठ टीम   सध्या सौम्य लक्षणे आहेत, मात्र आपली प्रकृती ढासळली तर आपल्यावर कोण उपचार करणार या भीतीने ग्रासलेले लोक मिळेल त्या रुग्णालयात दाखल होत आहेत आणि सौम्य लक्षणे आहेत म्हणून होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची प्रकृती ढासळली तर त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यासाठी राज्यभर ठिकठिकाणी कोरोना ओपीडीची नितांत आवश्यकता असून यावर तात्काळ निर्णय व्हावा … Continue reading राज्यभर कोरोना ओपीडी सेंटर्स सुरू करण्याची भाजपाची मागणी