भाजपचे आक्रमक ‘मिशन मुंबई’, आता शेलारांचा शिवसेनेवर हल्ला

मुक्तपीठ टीम भाजपने पुढच्या वर्षी असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. मनपातील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यामागोमाग आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनीही मुंबई मनपाच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपने २०१७मध्ये राहिलेली कसर २०२२मध्ये भरून काढण्यासाठी वर्षभर आधीच शिवसेनाला लक्ष्य करत मिशन मुंबई सुरु केले आहे. … Continue reading भाजपचे आक्रमक ‘मिशन मुंबई’, आता शेलारांचा शिवसेनेवर हल्ला