दुर्गम भागातील रुग्णांच्या सोयीसाठी सुरक्षित बाइक रुग्णवाहिका

मुक्तपीठ टीम   प्रोजेक्ट आरोग्यमच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात बाइक रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. बाइकलाच असलेल्या साइड कारमध्य रुग्णासाठी खास व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यात स्ट्रेचर, ऑक्सिजन, अतिरिक्त बॅटरी, पंखा अशा सर्व सुविधा आहेत. विशेष म्हणजे कोरोना संकट काळातील संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संपूर्णतः विलगीकरण असलेली ही बाइक ॲम्बुलन्स आहे. विशेषतः दुर्गम भागातील … Continue reading दुर्गम भागातील रुग्णांच्या सोयीसाठी सुरक्षित बाइक रुग्णवाहिका