व्हीआयपी असो की सेलिब्रिटींची मस्ती…प्रशासनाची सिंघमगिरी!

मुक्तपीठ टीम   कोरोना संकटाच्या दुसरी लाट महालाट ठरतेय. अतिवेगाने वाढणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रभावशाली मंडळी त्यांचा भंग करतानाही दिसत आहेत. त्यासाठी पुन्हा ते आधार घेत आहेत, ते निवडणुकांसाठी कोरोना सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या राजकारण्यांचीच. तरीही त्यांना न जुमानता अनेक अधिकारी आणि कर्मचारी सिंघमगिरी करून व्हीआयपी असो … Continue reading व्हीआयपी असो की सेलिब्रिटींची मस्ती…प्रशासनाची सिंघमगिरी!