“शेती विकासासाठी महत्वाच्या पाणंद रस्त्यांची योजना प्राधान्य क्रमावर!”

मुक्तपीठ टीम शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ता आवश्यक आहे. ज्याप्रमाणे महामार्ग महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शेती विकासासाठी पाणंद रस्ता महत्वाचा आहे. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन पाणंद रस्ता ही योजना प्राधान्य क्रमावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेस निधी आणि निर्णय प्रक्रिया गतीने होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आज … Continue reading “शेती विकासासाठी महत्वाच्या पाणंद रस्त्यांची योजना प्राधान्य क्रमावर!”