भेंडवळची यंदाची भविष्यवाणी…पाऊस सर्वसाधारण…राजा कायम…पण ताण असणार!

मुक्तपीठ टीम   अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर देशासह राज्यातल्या पाऊस, पाणी, कृषीक्षेत्र, राजकीय, समाजिक विषयांवर भेंडवळची भविष्यवाणी झाली आहे. या भविष्यवाणीनुसार राजा कायम असणार आहे. पण देशातील महामारी आणि आर्थिक संकट वाढणार आहे. त्यामुळे राजावर ताण असणार आहे. पाऊस सर्वसाधारण राहणार असला तरी पिकांची नासाडी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.   ३५० वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात … Continue reading भेंडवळची यंदाची भविष्यवाणी…पाऊस सर्वसाधारण…राजा कायम…पण ताण असणार!