“कुबेरांचे इतिहासाविषयीचे अज्ञान दिसले, संभाजी महाराजांच्या बदनामीबद्दल माफी मागावी”

मुक्तपीठ टीम आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी आणि पुस्तकातील हा मजकूर वगळून टाकावा तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.   भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी गिरीश कुबेरांवर थेट आरोप … Continue reading “कुबेरांचे इतिहासाविषयीचे अज्ञान दिसले, संभाजी महाराजांच्या बदनामीबद्दल माफी मागावी”