रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन पिकास ठरते वरदान

भरत शिवाजी नागरे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे मुख्य नगदी पीक म्हणून घेतले जाते. विशेषतः मराठवाडा व विदर्भामध्ये सोयाबीनची पेरणी मोठ्या क्षेत्रावर केली जाते. सन २०१९-२०२० ची महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता ९७१ किलो प्रति हेक्टर इतकी होती. ही उत्पादकता फार कमी आहे. सोयाबीनची सरासरी उत्पादकता कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमित पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस व सतत पडणारा … Continue reading रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन पिकास ठरते वरदान