मुंबईच्या रुग्णालय अग्निकांडांनं गंभीर प्रश्न: “मॉलमध्ये रुग्णालय कसं?”

 मुक्तपीठ टीम मुंबईमध्ये भांडूपमधील ड्रिम मॉलमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी गेलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालय मॉलमध्ये असल्याने धक्काच बसला. त्या म्हणाल्या, “पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.” कशी लागली आग भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग … Continue reading मुंबईच्या रुग्णालय अग्निकांडांनं गंभीर प्रश्न: “मॉलमध्ये रुग्णालय कसं?”