नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

अपेक्षा सकपाळ   गडचिरोली म्हटले की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथं काही चांगलं होतच नसणार असाच अनेकांचा समज. त्यातही पुन्हा “तुला गडचिरोली दाखवेन” सारख्या डायलॉगनी तर तो गैरसमज अधिकच वाढवला आहे. तेथे असलेल्या नक्षलवादाची दहशत झुगारत चांगलंही खूप सुरु असतं. आपला गाव सुधरवू पाहणारी भाग्यश्री लेखामी ही तरुणी म्हणजे गडचिरोलीतील आशेचा किरण. भामरागडपासून २५ किलोमीटर अंतरावर … Continue reading नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच