“माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत” – राज्यपाल

मुक्तपीठ टीम राज्यातील सर्व कुटुंबाचे दोन फेऱ्यांमध्ये आरोग्य सर्वेक्षण करणारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही देशातील अभिनव आरोग्य तपासणी मोहीम राज्यात राबविण्यात आली. या मोहिमेमुळे राज्यातील कोरोना संसर्ग रुग्ण सापडण्याबरोबरच राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत झाल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.   आजपासून विधानमंडळाचे २०२१ या वर्षातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात मा. राज्यपाल महोदयांच्या … Continue reading “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत” – राज्यपाल