भाजपाची एक आमदार अशीही…बँकेत आठ हजारही नाहीत!

मुक्तपीठ टीम निवडणूक जाहीर झाली की सर्वत्र अब्जोपती, करोडपती उमेदवारांची चर्चा रंगते. सभागृहात किती अतिश्रीमंत आहेत त्याची मोजणी होते. निवडणुकीत फक्त तेच निवडून येतात ज्यांच्याकडे पैसे आहेत, असं सर्रास बोलले जाते. पण काही अपवादही असतात. बंगालमधील भाजपाची एक नवनिर्वाचित आमदार अशीही आहे, जिचे घर मजुरीवर चालतं. तिच्या आणि पतीच्या खात्यात आठ हजार रुपयेही नाहीत.   … Continue reading भाजपाची एक आमदार अशीही…बँकेत आठ हजारही नाहीत!