#चांगलीबातमी पंधरा वर्षे जुनी वाहने मोडीत धोरण, कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फायदा

मुक्तपीठ टीम   केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाने जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे.  याचा फायदा कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला होणार आहे. ही पॉलिसी योग्य पद्धतीने राबविली गेली, तर पुढची चार-पाच वर्षे फौंड्री उद्योगाला याचा मोठा फायदा होणार आहे.   केंद्रीय अर्थसंकल्पात २० वर्षांवरील वैयक्तिक वापराची आणि १५ वर्षांवरील व्यावसायिक वापरांच्या वाहनांसाठी स्वेच्छा स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा … Continue reading #चांगलीबातमी पंधरा वर्षे जुनी वाहने मोडीत धोरण, कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला फायदा