मास्कचा आणखी एक फायदा…रोग प्रतिकारशक्तीही वाढवा!
मुक्तपीठ टीम सध्या देशात कोरोनाचे सावट असताना ते रोखण्यासाठी मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्क वापरल्याने कोरोना पसरविणार्या सार्स-सीओव्ही -२ विषाणूचा प्रसार रोखतो. अनेक संशोधनातून आश्चर्यकारक निष्कर्ष पुढे आले आहेत की, मास्कचा वापर करणार्यास कोरोना संसर्ग झाला असल्यास, हा रोग सौम्य राहतो. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या, जोसेफ कोर्टनी आणि एड बेक्स या दोन संशोधकांना त्याचे कारण … Continue reading मास्कचा आणखी एक फायदा…रोग प्रतिकारशक्तीही वाढवा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed