उच्च रक्तदाब असो की बद्धकोष्ठता…. ‘काबुली चणे’ खूपच उपयोगी!

प्रथिनांनी समृद्ध असलेल्या आहारात काबुली चण्यांचा देखील समावेश केला जातो. कारण तो एक अतिशय चांगला आणि चवदार पर्याय आहे. जो सहजपणे उपलब्ध होतो आणि बनविला जातो. जो विविध प्रकारे बनवून खाऊ शकतो. काबुली चण्यांव्यतिरिक्त टिक्की, सलाड असे बरेच पर्याय आहेत जे कोणत्याही प्रकारे हानिकारक नाहीत आणि शाकाहारासाठी हे खूप चांगले पर्याय आहेत.   प्रति १०० … Continue reading उच्च रक्तदाब असो की बद्धकोष्ठता…. ‘काबुली चणे’ खूपच उपयोगी!