महाकाय हत्तींचं आक्रमण रोखणार चिमुकल्या मधमाशा

मुक्तपीठ टीम   खादी व ग्रामोद्योग आयोगाने एक वेगळाच प्रकल्प सुरु केला आहे. हा प्रकल्प आहे मधमाशांचा वापर करून हत्तींचे मानवी वस्तीवरील हल्ले कमी करण्याचा आहे. या अभिनव प्रकल्पाची सुरुवात कर्नाटकमधील कोडागू जिल्ह्यातील नगरहोळे नॅशनल पार्कच्या परिघावरील क्षेत्रात झाली आहे. त्यासाठी चार ठिकाणी प्रोजेक्ट आरई-एचएबी सुरु करण्यात आला आहे. कुणालाही इजा न करता हत्ती-मानव संघर्ष … Continue reading महाकाय हत्तींचं आक्रमण रोखणार चिमुकल्या मधमाशा