काश्मिरच्या ट्युलिप गार्डनमध्ये नयनरम्य बहर

मुक्तपीठ टीम   ट्युलिपचे गार्डन मग स्वित्झर्लॅंडलाच जावे लागेल…अनेकांना वाटते. पण तसे नाही. आपल्या भारतातही मस्त ट्युलिप गार्डन आहे. यावेळी त्याचा बहर लवकर आला. आणि ते सर्वसामान्यांसाठी खुलेही झाले आहे. ते आहे आपल्या काश्मीरात. या गार्डनमध्ये ६४ प्रकारांची १५ लाखांहूनही अधिक फुले आहेत. ३० हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला ही आशियातील सर्वात मोठी ट्यूलिप बाग आहे.   … Continue reading काश्मिरच्या ट्युलिप गार्डनमध्ये नयनरम्य बहर