सावधान! महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला

मुक्तपीठ टीम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या आकड्यात घट होताना दिसत होती. मात्र, अचानक रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसातच संक्रमित रुग्ण वाढीचा वेग ५ पटीवर गेला आहे. ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ६५२ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. हा आकडा १३ फेब्रुवारीला ३६७० आणि १४ फेब्रुवारीला ४०९२ झाला. तर … Continue reading सावधान! महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला