‘बार्टी’मार्फत सैन्य व पोलीस भरती पूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण  

मुक्तपीठ टीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलीस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे. पोलीस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे … Continue reading ‘बार्टी’मार्फत सैन्य व पोलीस भरती पूर्व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण