‘हे’ दोन दिवस बँकेत जाऊ नका…बँका राहणार बंद!

मुक्तपीठ टीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचारी १५ आणि १६ मार्च रोजी संपावर जाणार आहेत. बँक संघटना आणि केंद्र सरकार यांच्यातील बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर संपाचा इशारा देण्यात आला आहे.   एआयबीईएचे सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४, ९ आणि १० मार्च रोजी बँक संघटना आणि केंद्रीय … Continue reading ‘हे’ दोन दिवस बँकेत जाऊ नका…बँका राहणार बंद!