बॅंक कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करा, आर्थिक संकट ओढवेल! बँकर्सचा अलर्ट!

मुक्तपीठ टीम   बँक कर्मचारी हे कोरोना संकटातही कार्यरत आहेत. त्यांनाही फ्रंटलाइन वर्कर्स मानले पाहिजे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रवास सुविधा त्यांनाही मिळाल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचं म्हणजे बँक कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्स मानून लसीकरणात प्राधान्य दिले जावे, अशा महत्वपूर्ण मागण्या देशातील मोठ्या बँकांकडून सरकारकडे करण्यात येत आहेत. जर लसीकरण झालं नाही. बँक सेवा अपयशी ठरल्या तर … Continue reading बॅंक कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्याने करा, आर्थिक संकट ओढवेल! बँकर्सचा अलर्ट!