आता क्रिकेटमध्ये बांबूची बॅट, खेळण्यासाठी एकदम जबरदस्त!

मुक्तपीठ टीम   क्रिकेटची बॅट बनवण्यासाठी आता वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश विलो लाकडाला पर्याय सापडला आहे. इंग्लंडमधील संशोधकांचा असा दावा आहे की, बांबूपासून बनवण्यात आलेली बॅट विलो लाकडापासून बनवण्यात आलेल्या बॅटपेक्षा अधिक चांगली आणि मजबूत आहे. बांबूच्या बॅटचा स्वीट स्पॉट विलोपेक्षा उत्तम आहे. जेव्हा बॉलला बॅटने मारल्यानंतर ज्या वेगाने बॉल दूर जातो त्या ठिकाणाला स्वीट स्पॉट … Continue reading आता क्रिकेटमध्ये बांबूची बॅट, खेळण्यासाठी एकदम जबरदस्त!