कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात

मुक्तपीठ टीम   कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मात्र केंद्र सरकारची चुकीचे धोरणे आणि गलथानपणामुळे लसीकरण मोहिम राबविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्र सरकारचे नियोजनच नसल्याने मोहिमेत गोंधळ उडाला आहे. कोविन अॅपने या गोंधळात भर घातली असून परराज्यातील लोकही कोविन अॅप द्वारे नोंदणी करून राज्यात लसीकरणासाठी येत आहेत. लसीचा तुटवडा, केंद्राचा … Continue reading कोविन अॅपवर नोंदणी करून परराज्यातूनही लोक लसीसाठी महाराष्ट्रात