शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असणार तरी कसं?

मुक्तपीठ टीम मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसित करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.           यावेळी उद्योग मंत्री तथा स्मारकाचे सचिव सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद … Continue reading शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असणार तरी कसं?