टाटा, हिरोनंतर बजाजनेही वाढवली विनामूल्य सर्व्हिसची मुदत

मुक्तपीठ टीम   बजाज ऑटोने देशातील सर्व मॉडेल्सच्या विनामूल्य सेवा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बजाज ऑटोने हा निर्णय घेतला. १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान संपणारा विनाशुल्क सेवा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. वाढवलेला विनामूल्य सेवा कालावधी सर्व दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांना लागू … Continue reading टाटा, हिरोनंतर बजाजनेही वाढवली विनामूल्य सर्व्हिसची मुदत