#व्हाअभिव्यक्त! “बच्चू कडूंनी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवावे”

राजेंद्र पातोडे   अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू ह्यांनी सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर जिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने कॅन्टीनमध्ये जात त्याची तपासणी केली. याच कॅन्टीनमध्ये असलेल्या सुनिल मोरे ह्या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पातळी सोडून दादागिरीचा पुरावा आहे. स्वयंपाकाच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून … Continue reading #व्हाअभिव्यक्त! “बच्चू कडूंनी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवावे”