“डॉ. लेले ने ले ली विकेट…” बाबा रामदेवांना गप्प बसवणाऱ्या डॉ. लेलेंची सर्वत्र चर्चा!

मुक्तपीठ टीम अ‍ॅलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या बाबा रामदेवांना अ‍ॅलोपॅथीच्याच एका मराठी डॉक्टरने गप्प बसवले आहे. आजतक या हिंदी न्यूज चॅनेलच्या चर्चेदरम्यान रामदेव बाबा आणि आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. जयेश एम. लेले यांच्यातली चर्चा भलतीच टोकाला गेली. लेले बोलत असताना रामदेव मध्ये बोलू लागताच, डॉ. लेलेंनी त्यांना झापलं. “तुम्ही गप्प बसा.. यू कीप क्वाईट..” या शब्दात … Continue reading “डॉ. लेले ने ले ली विकेट…” बाबा रामदेवांना गप्प बसवणाऱ्या डॉ. लेलेंची सर्वत्र चर्चा!