“कोरोना लढा यशस्वी करण्यासाठी आयुष उपचारांचा वापर करा”

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार (आयुर्वेदिक, होमीओपॅथी, युनानी) पद्धतींचाही वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित महाविद्यालयातील सोयी-सुविधा रुग्णांकरीता उपलब्ध करुन देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य संचालक … Continue reading “कोरोना लढा यशस्वी करण्यासाठी आयुष उपचारांचा वापर करा”