अकरावीच्या विद्यार्थीनींचे वारली चित्रकलेतून लसीकरणासाठी प्रबोधन

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीबद्दल शहरी सुशिक्षितांमध्येच प्रचंड गैरसमज असतात. तर मग दुर्गम भागातील पाड्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजात किती असतील ते सांगायला नकोच. त्याचा सर्वात मोठा तोटा या भागात लसीकरण करताना होत आहे. त्यामुळेच आदिवासी समाजातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकार पुढे सरसावलेत. वारली चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण … Continue reading अकरावीच्या विद्यार्थीनींचे वारली चित्रकलेतून लसीकरणासाठी प्रबोधन