“पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एक पैसा नाही”: अतुल लोंढे
मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने जानेवारीमध्ये देशभरात ऑक्सिजन प्लांट (Pressure Swing absorption) उभारण्याचे जाहीर केले होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात १५३ प्लांट उभारण्यात येणार होते. त्यातील ३३ प्लांट उभारण्याची प्रक्रिया सुरु असून यातील एकही प्लांट आजपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. हे प्लांट पूर्णपणे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या सेंट्रल मेडिकल सप्लाय स्टोरच्या माध्यमातून उभारले … Continue reading “पीएम केअर फंडातून ऑक्सिजन प्लांटसाठी राज्याला एक पैसा नाही”: अतुल लोंढे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed