एटीएममधील शिपाई, शिकण्यासाठीची मेहनत लोकप्रिय!

मुक्तपीठ टीम   असे म्हणतात की जिथे इच्छा असते तिथे कोणताना कोणता मार्ग हा नेहमीच तयार असतो. म्हणजेच, जर मनात इच्छाशक्ती बळकट असेल तर आयुष्यातील अडचणींवर मात करत आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. सध्या व्हायरल झालेल्या एटीएम शिपायाचे परिश्रमह सर्वांनी प्रेरणा घ्यावी असेच आहेत.   सध्या एका एटीएम शिपायाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल … Continue reading एटीएममधील शिपाई, शिकण्यासाठीची मेहनत लोकप्रिय!