अॅथलिट हिमा दास झाली पोलीस उपअधीक्षक! “धावत तर राहणारच!”

मुक्तपीठ टीम   जलद धावपटू हिमा दास आसाम पोलीस दलात उपअधीक्षक पदावर रुजू झाली आहे. मैदान गाजवणारी हिमा आता पोलिसांच्या पेशाखात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमाला उपअधीक्षक पदावर रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वानंद सोनोवाल हे स्वत: केंद्रात क्रीडामंत्री राहिले आहेत. त्यांनीच स्वत: हिमाला … Continue reading अॅथलिट हिमा दास झाली पोलीस उपअधीक्षक! “धावत तर राहणारच!”