अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीतील काळा अध्याय आणि वेगळं वळण देणारी घटना म्हणजे ते मुख्यमंत्री असतानाची गुजरातमधील २००२ची दंगल. त्या दंगलीची हाताळणी करताना राज्यातील तत्कालिन मोदी सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप झाला. मोठ्या संख्येने सर्वसामान्यांचे बळी गेल्याने जगभर नाचक्की झाली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना राजधर्म सांगितला. प्रजेत भेदभाव करु नये … Continue reading अटलबिहारी वाजपेयींनी सांगितला होता नरेंद्र मोदींना ‘राजधर्म’!