अशोक चव्हाणांचे ट्विट चर्चेत, ‘मोदी निर्मित आपत्तींची सात वर्ष’ आरोप गाजले!

मुक्तपीठ टीम #7yearsOfModiMadeDisaster हा हॅशटॅग वापरून @AshokChavanINC यांनी केलेले ट्वीट्स चर्चेचा विषय झाले आहेत. त्यांनी योग्य मुद्द्यांवर मोदी सरकारला उघडे पाडणारे ट्विट केल्यामुळे ते गाजू लागले आहेत.   ट्विट-१ अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व … Continue reading अशोक चव्हाणांचे ट्विट चर्चेत, ‘मोदी निर्मित आपत्तींची सात वर्ष’ आरोप गाजले!