घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा
मुक्तपीठ टीम कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे आदी … Continue reading घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed