देशभरातील काँग्रेसच्या पराभवाची समीक्षा, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली समिती

मुक्तपीठ टीम देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष … Continue reading देशभरातील काँग्रेसच्या पराभवाची समीक्षा, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली समिती