घोडपदेवची माणसं

अशोक भेके घोडपदेव मधील अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळी. पूर्वेला घोडपदेव मंदिर तर पश्चिमेला मारुती, दक्षिणेला बजरंगबली तर उत्तरेला शिवशंभो संरक्षक म्हणून स्थानापन्न आहेत आणि यामध्ये आपले जागृत देवस्थान श्रीकापरीबाबाचे मंदिर होय. सभोवताली काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात. सर्वजाती जमाती आहेच शिवाय पुणेरी, सातारी, कोल्हापुरी, कोकणी आदि सर्वच जिल्ह्यातील ही म्हटली तर … Continue reading घोडपदेवची माणसं