कोरोना रुग्णसेवेत सतत, निरंतर, कार्यरत ‘बापू’माणूस!

मुक्तपीठ टीम एकीकडे कोरोना उफाळतो आहे. कधी रेमडेसिविर, कधी ऑक्सिजन तर कधी मुळातच उपचारासाठी सामान्यांची धडफड सुरु आहे. सख्खी नाती परकी होत आहेत. संसर्गाच्या भीतीने दुरावत आहेत. त्याचवेळी समाजातील काही चांगली माणसं पुढे येऊन रुग्णसेवेसाठी पुढे सरसावत आहेत. धोका पत्करुन त्यांच्यासोबत वावरत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे शिरुरचे आमदार अशोक पवार. कोरोना उपचारांसाठी सरकारी सुविधा अपुऱ्या … Continue reading कोरोना रुग्णसेवेत सतत, निरंतर, कार्यरत ‘बापू’माणूस!