“आघाडी सरकार मराठा समाजाला एप्रिल फुल करतेय!”-अँड आशिष शेलार

मुक्तपीठ टीम महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाहीत. आता कोणत्याही प्रकारची चर्चा, बैठक न घेता राज्यपालांना निवेदन दिले. ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. राज्याचे मुख्यमंत्री समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका, अशा शब्दात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारच्या … Continue reading “आघाडी सरकार मराठा समाजाला एप्रिल फुल करतेय!”-अँड आशिष शेलार