“दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात”

मुक्तपीठ टीम   राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परीक्षा घ्याव्यात असे मत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी आज मांडले.   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी … Continue reading “दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात”