आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!

मुक्तपीठ टीम बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाच्या तपासाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या अंतर्गत चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. आर्यन खानसंबंधित प्रकरणाच्या चौकशीमध्ये एनसीबीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षता विभागाच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे. या अहवालात अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप … Continue reading आर्यन खान एनसीबी तपासाचा चौकशी अहवाल धक्कादायक, समीर वानखेडे पुन्हा चर्चेत!