#व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण

आदिवासी निसर्ग आणि मागच्या पिढीकडून जितके व्यापक शिक्षण घेतात तितके क्वचितच कोणती जमात घेत असेल. पण या अनौपचारिक शिकण्याला पुन्हा अडचण ही आहे की विविध ज्ञानशाखांचे शिक्षण यात होत नाही, जग समजून घेण्याचे शिक्षणाचे उद्दीष्ट यात पूर्ण होत नाही व आर्थिक उन्नतीच्या सर्व संधी आपण औपचारिक शिक्षण घेतील त्या माध्यमात आणून ठेवल्यात. त्यामुळे शाळेच्या चार … Continue reading #व्हाअभिव्यक्त! शिक्षणाची कक्षा आणि कक्षेचे शिक्षण