मराठवाड्यातील सुखना धरणावर परतले पक्षी
मुक्तपीठ टीम औरंगाबाद शहरापासून सुमारे २७ किमी अंतरावर असलेल्या सुखना धरण परिसरात नदीच्याकाठी कॉर्मोरंट पक्ष्यांचे घरटे सापडले आहे. गेली अनेक वर्षे या धरणाच्या परिसरात स्थलांतरित पक्षी दिसले नव्हते. खरंतर प्रजजनासाठी या पक्षांचे हे आवडते ठिकाण. पण अलीकडच्या काळात पक्ष्यांनी प्रजननासाठी सुखना धरण टाळले, असेच वाटत होते. यावर्षी मात्र या पक्ष्यांनी प्रजननासाठी पुन्हा या जागेची … Continue reading मराठवाड्यातील सुखना धरणावर परतले पक्षी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed